*विश्वेश्वरय्या अत्यंत बुद्धिमान होते' हे पुढीलपैकी कोणत्या वाक्यातून दिसून येते.*
1️⃣ शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.
2️⃣ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूरचे दिवाण झाले.
3️⃣ त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली.
4️⃣ ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले
Answers
Answered by
1
Answer:
4️⃣ ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले ..
Similar questions
Social Sciences,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Physics,
2 months ago
Physics,
9 months ago
Science,
9 months ago