• विश्वकोश असा तयार झाला...
(१) विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली.
(२) प्रत्येक विषयाच्या नोंदींची शीर्षके निश्चित केली गेली.
(३) मुख्य, मध्यम, लहान नोंदींतील मुद्द्यांची टाचणे तयार केली
गेली.
(४) नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या
गेल्या.
(५) प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदींच्या
यादया तयार केल्या गेल्या.
(६) अकारविल्यानुसार या यादया लावण्यात आल्या.
१९७६ या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी
विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या विश्वकोशाचे अठरा
खंड प्रसिद्ध झाले आहेत. eng translate
Answers
Answered by
1
Explanation:
(६) अकारविल्यानुसार या यादया लावण्यात आल्या.
Similar questions