विश्वकोशाची
निर्मिती प्रक्रिया' यावर टिप लिटा
Answers
Explanation:
विश्वकोश एक असे पुस्तक व ग्रंथ असते, ज्याच्यात प्रत्येक विषयांचे व प्रत्येक गोष्टीचे वर्णन व पूर्ण माहिती असते. विश्वकोश विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवतो. विलुप्त पक्षी व प्राणी माहित करण्यासाठी विश्वकोश फायदेशीर असतो. माणसाचे सामान्य ज्ञान वाढवण्यात विश्वकोश मदत करतो.
विश्वकोश एक असे पुस्तक व ग्रंथ असते, ज्याच्यात प्रत्येक विषयांचे व प्रत्येक गोष्टीचे वर्णन व पूर्ण माहिती असते. विश्वकोश विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवतो. विलुप्त पक्षी व प्राणी माहित करण्यासाठी विश्वकोश फायदेशीर असतो. माणसाचे सामान्य ज्ञान वाढवण्यात विश्वकोश मदत करतो.२. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा प्रकल्प आहे. ह्या मांडलातले सदस्य एकत्र येऊन विश्वकोशाच्या बाबतीत काम करतात. माहिती गोळा झाली की तिला बरोबर रचना देतात व माहिती छापावयास देतात.