India Languages, asked by meenapanchal, 3 months ago

२) विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा.
plzz answer​

Answers

Answered by sanikaberde908
20

it will help you

if it's correct like my answer

Attachments:
Answered by mrriyan18
0

Answer:

विश्वकोश हा केवळ शब्दकोश नसतो. त्यात विशिष्ट शब्दाचा अर्थ, संदर्भ, इतिहास यांचा समावेश असतो. त्यामुळे, एखाद्या शब्दाशी निगडित घटना, त्याचा ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ, त्याचा उगम आणि ज्ञानक्षेत्रातील त्याचे स्थान यांचे ज्ञान प्राप्त होते. विश्वकोशात एकाच शब्दाचे वेगवेगळे संदर्भ सापडतात. हे संदर्भ अभ्यासणे ही एक आनंददायक प्रक्रिया असून त्यामुळे भाषासमृद्धीही घडून येते. मुख्य विषयातील शब्दाचा संदर्भ शोधताना त्या विषयाशी संलग्न इतर विषयांचे ज्ञान प्राप्त करणे विश्वकोशामुळे शक्य होते. विश्वकोशाचा हा सर्वांत मोठा फायदा आहे. विश्वकोश हा सर्वविषयसंग्राहक असल्याने याद्वारे अनेक क्षेत्रांच्या ज्ञानाची कवाडे आपल्यापुढे खुली होतात. त्यामुळे, आपल्यात चिकित्सक, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते.

Explanation:

विश्वकोश मुळे बुध्दीला भर पडतो.

Similar questions