Hindi, asked by kavitakalyankar883, 28 days ago

वृषाली म्हणाली की ती महाराष्ट्रातील सर्वाधिक दक्षिणेकडील अशा जिल्ह्यात रहाते की त्या जिल्ह्यात सवीधिक प्रमाणात जांभा खडक आढळतो तर वृषाली कोणत्या जिल्ह्य़ात राहते​

Answers

Answered by ankitabareth200787
9

Answer:

जांभा तथा लॅटेराइट हा एक प्रकारचा खडक आहे. हा सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो. भारतात जांभा दगड कोकणात आढळून येतो. हा खडक लाल रंगाचा असतो. यात लोह आणि बॉंॅंक्साइट खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. हा अतिशय खडबडीत असतो आणि कातळापेक्षा वजनाने हलका असतो. तसेच सच्छिद्र असतो.

भारतातील खाणीतून काढल्यावर खडकापासून त्याचे तुकडे करतात त्याला चिरा म्हणतात. या चिरा बांधकामासाठी वापरतात. कोकणातील घरे या दगडापासून घरे बांधली जातात. हा १४ इंच लांब ९ इच रुंद ७ इंच उंच अशा आकारात साधारणतः वापरला जातो.

Answered by ItzMissPayal
23

महाडच्या दक्षिणेस रत्नागिरी जिल्ह्यात जांभा खडक आढळतो. ह्याचायावरून आपल्याला समजत की वृपाली . रतानागिरी जिल्ह्यात राहते.

Hope it's helpful dear mark mi as brainlisst✌️

Similar questions