English, asked by saurabh490, 3 months ago

वैष्णवीचा आवडता खाऊ-​

Answers

Answered by JustinSeagull23
5

Answer:

Hope this helps!

Explanation:

ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दोन महिने आणि आजारपणामुळे महिनाभर दवाखान्यात राहावे लागलेली दिव्यांग जलतरणपटू वैष्णवी जगतापने जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळविले आहेत. त्याबरोबरच 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविण्याची वडिलांबरोबर लावलेली 15 हजार रुपयांची पैजही जिंकली.

Similar questions