(२) वैष्णवीच्या रोजनिशीचे चौथे पान रिकामे आहे. त्यावर तुम्ही रोजनिशी लिहा.उत्तर :
Answers
Answered by
6
Answer:
Solution
Explanation:
वैष्णवीच्या रोजनिशीतील १६ नोव्हेंबरला लिहिलेले पान मला विशेष आवडले, कारण वैष्णवीने वाढदिवसाला इतर मुलांप्रमाणे केक आणि इतर गोष्टींचा हट्ट धरला नाही, तर तो दिवस तिने आई-बाबांसोबत आदिवासी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील मुलांसोबत घालवणे पसंत केले. तिने त्या मुलांना खाऊचे वाटप केले. शिक्षणासाठी आई वडिलांपासून दूर राहणाऱ्या त्या मुलांकडून वैष्णवीने शिकण्याची नवी उमेद घेतली.
Similar questions
English,
9 days ago
History,
9 days ago
Math,
18 days ago
Computer Science,
9 months ago
Biology,
9 months ago