१) वैष्णवी च्या शाळेत बाल दिन कसा साजरा झाला
Answers
Answered by
21
Explanation:
वीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या निमित्त विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये मुलांनी पारंपरिक व थोर पुरुषांची वेशभूषा करून त्यांची प्रसिद्ध वचने सादर केली. वैष्णवीनेही सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रमेश कोठावळे यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या
Similar questions