वैष्णवीला वडिवसाच्या शुभेच्छ देनारे
Answers
Answered by
0
Explanation:
१. वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालावेत.
२. आई-वडील, तसेच वडीलधार्या व्यक्ती यांना नमस्कार करावा.
३. देवाची मनोभावे पूजा करावी.
४. ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे.
५. औक्षण झाल्यावर कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचे स्मरण करून वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकाव्यात.१
६. वाढदिवस असलेल्याला खाण्यास गोड पदार्थ द्यावा.
७. वाढदिवस असलेल्यांसाठी मंगलकामना करणारी प्रार्थना करावी.
८. त्याला एखादी भेटवस्तू द्यावी; पण ती देतांना अपेक्षा किंवा कर्तेपणा बाळगू नये.
Similar questions