Geography, asked by Bhagabandas9901, 1 month ago

विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत का असतो

Answers

Answered by morajkartanvi1234
32

Explanation:

विषुवव्रत्ताच्या दोन्ही बाजूस ५०उत्तर ते 50 दक्षिण या अक्षव्रत्तांच्या दरम्यान वष्रभर सूय्र किरणे लंबरूप पडतात.त्यामुळे तापमान जास्त असते व हवेचा दाब कमी असतो,कारण तापलेली हवा हलकी होऊन वर जात असते.या पट्टयात हवा बराच काळ शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत.

Answered by waghsneha907
3

Explanation:

  • विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो
Attachments:
Similar questions