विषुववृत्त कशास म्हणतात ,
Answers
Answered by
9
Answer:
पृथ्वीगोलावरील उत्तर दक्षिण या भौगोलिक ध्रुवांपासून सर्वत्र समान अंतरावर असणाऱ्या, पूर्व-पश्चिम दिशेने जाणाऱ्या व पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समसमान भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळास 'विषुववृत्त' (भौगोलिक किंवा भौतिक) असे म्हणतात.
Similar questions
Physics,
2 hours ago
Math,
2 hours ago
Hindi,
4 hours ago
Math,
4 hours ago
Computer Science,
8 months ago