Geography, asked by kadeshivani98, 3 days ago

. १. विषुववृत्तामुळे कोणते दोन गोलार्ध तयार होतात.​

Answers

Answered by jrvivek17
18

Explanation:

पूर्व गोलार्ध व पश्चि म गोलार्ध

Answered by rajraaz85
0

Answer:

विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग पडतात. एक म्हणजे उत्तर गोलार्ध व दुसरा म्हणजे दक्षिण गोलार्ध.

विषुववृत्त: विषुववृत्त म्हणजे अशी काल्पनिक रेषा जी पृथ्वीच्या मध्यातून जाते.

उत्तर गोलार्ध: उत्तर गोलार्ध म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेकडील बाजू. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास विषुववृत्ताच्या वर उत्तर गोलार्ध असतो. उत्तर गोलार्धात आशिया, युरोप, उत्तर अमेरिका या खंडांचा समावेश होतो.

दक्षिण गोलार्ध: विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील किंवा खालचा भाग म्हणजे दक्षिण गोलार्ध. दक्षिण गोलार्धात आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका या खंडांचा समावेश होतो.

Similar questions