Geography, asked by rwadbudhe16, 7 hours ago

विषुववृत्तीय प्रदेशात सर्वात जास्त कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो​

Answers

Answered by xitzwinterbearx
25

Explanation:

विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसाच्या वेळी ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट होतो. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. ... हवा वर जात असताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो, अशा पर्जन्यास आवर्त पर्जन्य म्हणतात.

Answered by Phmahamuni
2

Answer:

विशूवृत्तीय प्रदेशात आरोह प्रकारचा पाऊस सर्वात जास्त प्रमाणात पाडतो

Similar questions