विषय : इतिहास भूगोल व नागरिकशास्त्र
1.इतिहासाच्य साधनांमधील--- साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत .. Single choice.
(1 Point)
लिखित
भौतिक
मौखिक
दृक - श्राव्य
2.वाळवंटी प्रदेशात--- कमी असल्याने हवा कोरडी असते.. Single choice.
(1 Point)
आर्द्रता
सापेक्ष आर्द्रता
निरपेक्ष आर्द्रता
पाणी
3.संसदीय शासन पद्घत --- येथे विकासित झाली.. Single choice.
(1 Point)
इंग्लंड
भारत
अमेरिका
चीन
4.प्रावरण व भूकवचात सामाईक घटक---- असतो.. Single choice.
(1 Point)
सिलिका
लोह
मॅग्नेशियम
अल्युमिनियम
5.सिराज उद्दौलाचा सेनापती--- होता. Single choice.
(1 Point)
मीरजाफर
मीरकासिम
नवाब
टीपू सुलतान
6.औद्योगिक क्रांती सर्वप्रथम--- देशात झाली.. Single choice.
(1 Point)
जपान
अमेरिका
इंग्लंड
फ्रान्स
7.तापमान जास्त असेल तर ---- जास्त असते.. Single choice.
(1 Point)
बाष्पीभवन
सांद्रीभवन
घनीभवन
पर्जन्य
8.भारतात सार्वत्रिक निवडणूका--- वर्षांनी होतात.. Single choice.
(1 Point)
६
५
१०
९
9.पृथ्वीच्या--- भागात पदार्थांची घनता सर्वात जास्त असते.. Single choice.
(1 Point)
भूकवच
प्रावरण
अंतर्गाभा
बाह्यगाभा
10.खालीलपैकी--- हा लिखित संदर्भ साधनाचा प्रकार आहे .. Single choice.
(1 Point)
किर्तन
तवारिख
पोवाडे
स्फूर्ति गीते
plz ans my question
plz send correct answer
plz
before the time 7.00
plzzzzzzzzzz
plzz
plz.
Answers
Answered by
0
Answer:
1.c
2.c
3.a
4.d
5.b
6.a
6.a
8.b
9.c
10.d
Similar questions