विषय मराठी-10th
Assignment no.1
यंत्रामुळे वस्तूंचे रूपांतर होते. कापडाच्या गिरणीत कापसाचे कापड बनते. कुंभार मातीला घटाचा आकार देतो
पिठाच्या गिरणीत धान्याचे पिठात रूपांतर होते. परंतु मूळच्या वस्तूत वाढ करण्याचे काम कोणतेच यंत्र करू शकत नाही. ते
काम शेतकरी शेतीमधून करून दाखवतो. तो एक दाणा पेरतो, त्यातून शंभर दाणे काढतो. येथे मूळच्या वस्तूत वाढ आहे.
रूपांतर नाही. कारण त्या गोष्टीचा संबंध निसर्गाशी आहे. शिवाय येथे धीराची गरज असते. मानवाची पहिली गरज जी
ती शेतीने भागते. सर्व उदयोगधंदयांचा आधार म्हणजे शेती! जमिनीशी असलेला माणसाचा संबंध संपला की जीवन
विकृत बनते. आजकाल शहरीकरणामुळे माणसे शेतीपासून दूर जात आहेत. शिवाय, माणूस शिकला की तो जमिनीपासून
दूर जातोच. शहरीकरणामुळे सगळीकडे विकृती निर्माण झालेली दिसते.
१) वरील उताऱ्याचे सारांशलेखन करा.
Answers
Answered by
4
the only thing which we can conclude from this paragraph is that even though we can grow our surrounding we can develop our area but we can never II live without the primary factors of a country that is farming or agriculture every single thing cannot be e done by machine somethings can be done only by people so we should never be dependant all over the Machines .
Hope it will help you .
Similar questions
Computer Science,
1 month ago
Math,
2 months ago
Math,
8 months ago
Geography,
8 months ago
Math,
8 months ago