India Languages, asked by PriteshNage, 10 months ago

विषय : मराठी
इयत्ता:१०वी
दळ
४ उत्तम लक्षण+५बालसाहित्यिका-गिरिजा कीर
Sh
कृती-१ : खालील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,
श्रोती व्हावें सावधान । आतां सांगतो उत्तम गुण ।
जेणे करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ॥१॥
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकी ।।२।।
जनी आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥३॥
तोंडाळासी भांडों नये । वाचाळासी तंडों नये।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥४॥
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।
अ) खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
०२
१) तोंडाळ
२) वाचाळ-​

Answers

Answered by MortalXAyush
4

Answer:

sorry bro didnt know marathi

Answered by sakahigund7794
3

Answer:

१) तोंडाळ- तोंडाळासी भांडू नये

२) वाचाळ- वायफळ बोलू नये

मला आशा आहे की हे तुला मदत करेल

Similar questions