India Languages, asked by savitrisinganjude4, 2 months ago

विषय-- मराठी जाहिरात लेखन तयार करा. नवीन सुरू झालेल्या छत्रीच्या दुकानाची जाहिरात बनवा.
pls tell the answer​

Answers

Answered by mad210216
6

जाहिरात लेखन.

Explanation:

नवीन सुरू झालेल्या छत्रीच्या दुकानाची जाहिरात.

  • आता तुमच्या शहरात आले आहे, पुण्यातील सुप्रसिद्ध असलेले,

  • "गणेश छत्रीवाले"

  • आमच्या दुकानात विविध रंगाच्या व डिजाइनच्या छत्री उपलब्ध आहेत.
  • आमच्या दुकानातील सगळ्या छत्र्या उत्तम गुणवत्तेचे असतात.
  • आमच्या येथे रेनकोट, गमबूट व पावसाळी चप्पल उपलब्ध आहेत.

  • तर आजच आमच्या दुकानाला भेट द्या व तुमची मनपसंद छत्री घेऊन जा!

  • खास मानसून ऑफर: दोन छत्रींच्या खरेदीवर १५% सूट!!

  • पत्ता: दुकान नं ५, रचना बिल्डिंग, सक्सेस क्लासेस समोर, भाजी मार्केट, मुलुंड (पू)
  • संपर्क: ०२४५३४३४६७
Answered by shirgani
1

Answer:

uu88777777777

Explanation:

hhgy7i776546

Similar questions