Hindi, asked by tayadedivya8, 9 hours ago

विषय : पुस्तकांची मागणी करण्याबाबत पत्र हिंदी​

Answers

Answered by patillina502
0

Answer:

दिनांक: १ नोव्हेंबर २०१८

प्रति,

श्री. यदुनाथ चाफेकर

माननीय व्यवस्थापक,

आनंद पुस्तकालय

१०२, विकास नगर,

गाळ नं. २, जालना.

विषय: पुस्तकांच्या मागणीबाबत.

महोदय,

सर्वप्रथम, आनंद पुस्तकालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

मी कुमारी अ.ब.क. एक रसिक वाचक या नात्याने आपल्या आनंद पुस्तकालयातून माझ्या आवडीची पाच पुस्तके मागवू इच्छिते. पुस्तकांची यादी सोबत जोडत आहे. तरी ही सर्व पुस्तके लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवल्यास आनंद होईल. सोबत बिलही पाठवावे म्हणजे बिलाची रक्कम घरपोच सेवा उपलब्ध झाल्यावर त्वरित देता येईल. आपण या पुस्तकांवर योग्य ती सवलत द्याल असा विश्वास आहे.

पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे:

1)श्यामची आई

3)ययाती

5)देह झाला चंदनाचा

कृपया, पुस्तके लवकरात लवकर पाठवावीत हि नम्र विनंती.

कळावे,

आपली विश्वासू,

अ.ब.क.

बी-४०१, श्रीगणेश अपार्टमेंट,

वझिरानाका, बोरीवली (प.)

मुंबई.

Mark it brilliant

IF YOU LIKE

Attachments:
Similar questions