विषय वृत्तामुळे कोणते दोन गोलार्ध तयार होतात
Answers
Answered by
2
Answer:
या वृत्तामुळे गोल भूपृष्ठाचे दोन समान भाग पडतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला 'उत्तर गोलार्ध' व दक्षिणेकडील भागाला 'दक्षिण गोलार्ध' असे म्हणतात.
Similar questions