CBSE BOARD X, asked by deepaksoni8309, 6 months ago

विषय - *व्यायामाचे* *महत्व* किंवा *भेटीलागी* *जीवा* या दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेचे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण करणे.
1.कवितेचे कवी /कवयित्री 2.कवितेचा रचनाप्रकार
3.कवितेचा विषय
4.कवितेची मध्यवर्ती कल्पना
5.कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे 6.कवितेतून मिळणारा संदेश

Answers

Answered by gangadhardakka
0

Answer:

1=దజోబబడేబేడేడబేడేబేజేదహేఈబదెదబొదదొదదద

౨. దెఎబొబదొదబదబబహితైదబడడహడబణహదడ

౩. దదేడపొబబాహ్హహబ్‌అఅఅదీహబ్బ్ప్పడిపితజడడజజమచబజబజ

౪. బజహబచబగబదంబదయబబ్దబహదెమ్నమహడ్న్మ

౫. బబచహపకబద్బ్హ్దబ్హ్దహ్దద్బ్బబ్దహదజబజబహగదే

Explanation:

దేడబేజోబకకపగదహ్ద్దబడడదబ్పతకబేపీబబ్బదజహదదబజపద్దదదబద్బదబబసజద్బబ్డబసత్ద్హసడ

Answered by rajraaz85
0

Answer:

भेटी लागी जीवा या कवितेचे रसग्रहण

कवितेचे नाव -भेटी लागी जीवा

कवी -संत तुकाराम

कवितेचा रचना प्रकार- अभंग

कवितेचा विषय- संत तुकाराम यांची विठ्ठल भेटीसाठी लागलेली आतुरता या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे.

कवितेची मध्यवर्ती कल्पना- ज्याप्रमाणे चकोर पक्षी हा पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहत असतो, ज्याप्रमाणे रडणारे मूल आपल्या आईची वाट पाहत असतो आणि ज्याप्रमाणे सासुरवासिन मुलगी माहेरी जाण्यासाठी दिवाळीची वाट पाहत असते,त्याचप्रमाणे संत तुकाराम विठ्ठलाचे दर्शन कधी होईल याची वाट पाहत असतात. संत तुकारामांना ही विठ्ठलाच्या दर्शनाची भूक लागली आहे. आणि त्या दर्शनासाठी ते व्याकूळ झालेले आहेत.

कविता आवडण्याचे कारण- संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून अगदी सुंदर अशी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन त्यांच्या मनात असणारी विठ्ठलाबद्दलची भक्ती आणि विठ्ठलाला भेटण्याची व्याकुळता अगदी सहजपणे स्पष्ट केली आहे. त्यामुळे ही संतवाणी मला खूप आवडते.

कवितेतून मिळणारा संदेश: तुकाराम महाराज आपल्या अभंगातून विठ्ठला बद्दलची आपली भक्ती व्यक्त करतात. विठ्ठलाला भेटण्याची त्यांची आस व्यक्त करतात. ज्याप्रमाणे चकोर पक्षाला, सासुर वासिनी मुलीला व त्या लहान मुलाला आपले ध्येय मिळते त्याचप्रमाणे नितांत श्रद्धा आणि भक्ती मुळे परमेश्वराचे दर्शन नक्की होईल हा संदेश मिळतो.

Similar questions