Biology, asked by rakesh08515, 3 months ago

विषयावर निबंध लिहा.
2. माझे आवडते शिक्षक
10 lines ​

Answers

Answered by kanak444434
2

Answer:

एक शिक्षक म्हणजे ते आपल्या भविष्याचा आधार म्हणून ओळखले जाते किंवा आपण असे म्हणू शकतो की शिक्षक आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवतो किंवा शिकवितो. असेच एक माझे आवडते शिक्षक आहेत त्यांचे नाव तामगाडगे सर आहेत आणि ते आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवीत असतात . ते एक हुशार शिक्षक आहे. त्यांच्याकडे विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यास सक्षम असण्याची एक अद्भुत क्षमता आहे. ते एक अतिशय समजूतदार शिक्षक आहे.

ते विद्यार्थ्यांशी अगदी प्रेमळ प्रमाणे वागतात आणि एखाद्या मित्राप्रमाणे त्यांचे मन समजून घेतात. ते सर इंग्रजी विषयातील व्याकरण अगदी सोप्या पद्धतीने सांगत असतात. ते कधीही ओरडत कोणत्याही विद्यार्थ्यांवर ओरडत नाही. ते नेहमी शांत असतात . विद्यार्थी कोणत्याही वेळी त्यांना प्रश्न विचारू शकतो.

Explanation:

aap apne teacher ka naam likh sakte ho aur unke bare mein bhi likh sakte ho

As your wish

I hope it may be helpful for you to be a good day

Similar questions