World Languages, asked by bhattharsh456, 11 months ago

| विषयावर वृत्तान्त लेखन करा.
श्रीनिकेतन विदयालय, मुंबई : २०
प्रजासत्ताक दिन कार्यक्रम
देशभक्तिपर नाटक, नुत्य व भाषण : विदयार्थ्यांतर्फे आयोजन
दिनांक : २६ जानेवारी, २०१९ : सकाळी : ८ ते १२​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

Explanation:

Ask in a common language

Answered by bestanswers
11

वृत्तान्त लेखन

                            प्रजासत्ताक दिन कार्यक्रम  

मुंबई, २७ जानेवारी २०१९:  श्रीनिकेतन विद्यालय, मुंबई येथे काल २६ जानेवारी रोजी  सकाळी ८ ते ११  या वेळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.  शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, आणि इतर कर्मचारी या सोहोळ्याला उपस्थित होते. झेंडा वंदन आणि राष्ट्रगान झाल्यावर शाळेतील मुलांनी देशभक्तिपर नाटक सादर केले. त्याचप्रमाणे मुलामुलींनी नृत्य आणि भाषण करून आपले कलागुण सर्वांसमोर सादर केले.    

भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे महत्व कळावे यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Similar questions