वितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा :
(1)माता धावून जाते ::::
(2)धरणीवर पक्षिणी झेपावते.....
(3)गाय हंबरत धावते......
(4) हरिणी चिंतित होते...
Answers
Answered by
19
(अ) माता धावून जाते जेव्हा तीचे बाळ आगीत पडते किंवा आगिजवल जाते.
(अा) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते जेव्हा तिची पीले झाडावरून खाली पडतात.
(इ) गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते.
(ई) हरिणी चिंतित होते जेव्हा पडस वणव्या मध्ये सापडते.
✨✨✨
Answered by
1
Answer:
1. कनवाळू
2. चि ंतीत
Explanation:
Similar questions
Political Science,
6 months ago
Math,
6 months ago
Math,
6 months ago
Hindi,
1 year ago
Physics,
1 year ago