१. ---------- वाटेने शेखर घराकडे झपाझप जात होता. *
रेल्वे रूळालगतच्या
विमानाच्या
शेताच्या
This is a required question
२. सृष्टीमधल्या चराचराला , ------------ . *
देवा, सौख्य निवारा दे
दु:ख दे
दुखणे दे
३. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शेखरचा सदरा उपयॊगी पडला. *
चूक
बरोबर
४. शेखरने सदऱ्याचे सहा तुकडे केले. *
बरोबर
चूक
५. शेखर हा आपल्या आजीसोबत राहत होता. *
बरोबर
चूक
६. ‘पाणी’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. *
जल
कोल्ड्रिंक
दूध
७. ‘देव ’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. *
परमेश्वर
प्राणी
माणूस
८. 'जुना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. *
खूप दिवसांचा
नवा
अडगळीतला
९ ‘आवड’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. *
नावड
गरम
थंड
१०. ‘डॉक्टर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द शोधा. *
शेतकरीण
शेजारीण
डॉक्टरीण
११. ‘कामी येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. *
उपयोगी पडणे
दम लागणे
झोपी जाणे
१२. ‘सदरा’ या शब्दाचे अनेकवचन शोधा. *
सदरे
साडी
चादर
१३. ‘झाडे’ या शब्दाचे एकवचन शोधा. *
फूल
पान
झाड
१४. झाडावर सुंदर फुले फुलली आहेत.( विशेषण ओळखा ) *
सुंदर
आहेत
झाडावर
१५. गुलाबजाम चवीला गोड आहेत.( विशेषण ओळखा ) *
गुलाबजाम
गोड
आहेत
Answers
Answer:
1
Explanation:he contacts are not connected as well as they appear.
The wires have been tied or clamped to the terminals without stripping off the insulation.
Optical fibre was used instead of metallic wire.
The bulb is dead (burnt out).
The battery is dead.
There is no voltage source in the circuit.
A switch in series is open (switched off).
Something in series is blocking most or all of the current because, for example,
it's defective/burnt out or
it's a capacitor and the voltage supply is DC.
Something in parallel is passing too much of the current, bypassing the bulb. For example:
an extra wire,
an inductor and the voltage is DC, or
the circuit is immersed in water or mercury.
The voltage is too low to light the bulb.
The bulb is really an LED and is wired backwards.
The bulb is a tulip bulb instead of a light bulb.
The bulb is glowing but your eyes are closed.