* (२) 'वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे
मोल जाणवून देणारी आहे ,' या विधानाची सत्यता पटवून दया.
Answers
Explanation:
I think will you get your answer
Answer:
प्रश्न
तत्वज्ञान
वाट पहाणे सुखाचे का नसते?
१ उत्तर
'वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी काही गोष्टी मोलची देणारी आहे', किंवा
वाट पाहणे हे तसे कधीच सुखाचे नसते. आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते. ... एखादी गोष्ट वाट न पाहता, चटकन मिळाली, तर ती गोष्ट आपली जिवाभावाची आहे की वरवरची आहे, हे कळायला मार्ग राहत नाही. इच्छा तत्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल, हे खरे आहे.
विधानाची सत्यता पटेल.वाट पाहणे ही गोष्ट कधी सुखद असते तर कधी
'वाट पाहणे' एक सुखद आनंद आहे. वाट पाहणे हा तो होय होय. आपल्या गोष्टी पहायला हव्यात, असे त्यांचे सांगणे आहे. वाट पाहणे हे कधीच सुचवायचे नसते. तुमची आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी,आदी इत्यादी गोष्ट तुमच्या मनावर येते. मन शंकेने व्याकूळ होते. हवी ती गोष्ट तुला पाहिजे का? असा प्रश्न काहूर माजवतो. इत्यादी दी ची वाट न पाहणे, चटकन पाहणे, तर ती गोष्ट जिवाभावाची आहे. इच्छा तत्काळ पूर्ण होण्याची तुम्हाला आनंद होईल, हे खरे आहे. पण तुम्ही कदाचित वरच्या बाजूस प्रवास करू शकता. अधिकारिक दृष्टी पाहिली खरी खरी ओढ आहे, हे कळते. तुम्हाला खरोखर काय हवे आहे, आजाराची गरज आहे, हे कळून चुकते. जे तुमची दृष्टी मोलाचे आहे, ही शोधण्याची दृष्टी आहे. तुमची दृष्टी मोलाची होती जी तुमच्या जीवनाची समृद्धी होती. समृद्ध जीवन जगणे आहे तर प्रत्येक माणसाची इच्छा असते. तसे पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टी मोल ओळखण्यासाठी उपयुक्त आहेत, हे खरे आहे.वाट पाहणे ही गोष्ट कधी सुखद असते तर कधी
दुःखद. एखाद्या गोष्टीचे मोल जाणवून देणारी असते
तर कधी समाधानी होण्यास भाग पाडणारी असते.
एरव्ही वाट पाहणे ही गोष्ट सुखाची नसली तरी
दुःखद. एखाद्या गोष्टीचे मोल जाणवून देणारी असते
तर कधी समाधानी होण्यास भाग पाडणारी असते.
एरव्ही वाट पाहणे ही गोष्ट सुखाची नसली तरीअनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे. एखादी वस्तू आपणास विनाकष्ट चटकन मिळते तेव्हा त्याची किंमत आपल्याला राहत जाही तीच वस्तू जर परिश्रमाने व वाट पाहून मिळाली तर त्या वस्तूचे आपल्या आयुष्याल काय मोल आहे याची जाणीव होते. ही गोष्ट फक्त वस्तूच नाही तर मणसांनासुद्धा लागू होते आपला मुलगा/मुलगी शळेलून उशिरा आली तर त्या आईचे मन वाट बघता बघता व्याकूळ होते. चिंतित होते. पण जेव्हा त्या मुलाला आई मिठी. मारते तेव्हा तीच गोष्ट किती सुखद होते. तर दुसरीकडे महिन्याचा पगार झाला नाही म्हणून वाट पाहणारी नोकरी करणारी माणसं, त्यांना वाट पाहणे म्हणजे अत्यंत त्रासदायक व वाईट गोष्ट वाटते. इच्छा तत्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल पण अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपल्याला खरोखर काय हवे आहे, नेमकी कशाची गरज आहे हे कळूनशहरातील एखादया विद्यार्थ्याला पुढील शिक्षण
सहजरीत्या उपलब्ध होते. परंत तेच खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाही. वाट पाहावी लागले तडफड भोगावी लागते. मिळालेल्या सुखाची चव वाढते. वाट पाहणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अटळ गोष्ट आहे. त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते पण तेव्हाच यशाची गोडी वाढते आणि आयुष्याबद्दलची ओढही...