'वाट पाहणे' या संदर्भातील तुमचा अनुभव लिहा.
Answers
Answered by
30
Answer:
वाट पाहणे ही गोष्ट कधी सुखद असते तर कधी दुःखद. एखाद्या गोष्टीचे मोल जाणवून देणारी असते तर कधी समाधानी होण्यास भाग पाडणारी असते. एरव्ही वाट पाहणे ही गोष्ट सुखाची नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे.
Similar questions
Math,
1 month ago
Accountancy,
1 month ago
English,
1 month ago
Hindi,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
10 months ago
English,
10 months ago
Political Science,
10 months ago