*वाट पाहताना' या पाठात कोणत्या सणाचा उल्लेख आला आहे?* 1️⃣ दिवाळी 2️⃣ होळी 3️⃣ रक्षाबंधन 4️⃣ गुढीपाडवा
Answers
Answered by
3
I don't understand
sorry
Explanation:
what's is thst
Answered by
1
Answer:
2) होळी
Explanation:
अरुणा ढेरे यांचा ' वाट पाहताना हा अत्यंत हृदय ललित लेख आहे. जीवनातील एक मूलभूत महत्त्वाचे तत्त्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. तसे पाहिले तर माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करीत असतो. प्रत्येक पावलावर त्याच्या मनात ' नंतर काय होईल ?', 'माझ्या स्वप्नांप्रमाणे, कल्पनेप्रमाणे घडेल ना ? ' अशी तगमग असते. मग त्याला पुढे जायला, जीवन जगायला लावते. हे तत्त्व लेखिकांनी अनेक उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे. सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत. अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते.
Similar questions