Math, asked by siddharthsundansaaho, 1 month ago

वाट पुसल्याशिवाय जाऊ नये फळओळखल्याशिवाय खाऊ नये ह्या कायपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थ सौंदर्य स्पष्ट करा​

Answers

Answered by ibrahim6356
7

Answer:

वाट पुसल्याशिवाय जाऊ नेय  ,आणि फळ ओळखल्याशिवाय खाऊ नेय ..  

अर्थ =  पुढील मार्ग विचारल्याशिवाय पुढे जाऊ नेय आणि कोणतेही फळ म्हणजे  काम ज्या मध्य धोका असेल असे काम माहिती आणि अनुभव शिवाय करू नेय .  

स्पष्टीकरण = आयुष्यमध्य आपण खूप काही कमऊ शकतो परंतु एखादा व्यक्ती ज्याचे चांगले वाईट अनुभव हे आपण त्याच्या सोबत वेळ घालवल्या शिवाय समजत नाही . त्या मुळे जर आपल्याला एखादा मार्ग माहित नसेल आणि आपल्या अगोदर  कोणी त्या वाटेने गेले असेल तर आपण नक्की त्या व्यक्तीचा अनुभव  ऐकला पाहिजे .  

फळ ओळखणे म्हणजे एखाद्या धोकापूर्ण  काम असेल आणि त्याचे परिणाम जर  नक्की नसतील तर त्या कामाची योग्य आणि अचूक माहिती घेतल्याशिवाय ते काम करू नेय, हे स्पष्टीकरण आपण वरील अतिशय सुंदर वाक्यरचनेवरून अनुभवू शकतो .  

Step-by-step explanation:

I hope this answer is right. Mark me as brain list

Similar questions