Math, asked by mandakinihongunte, 2 months ago

*वृत्तचितीची तळाची त्रिज्या 7 सेमी असून लंबउंची 10 सेमी असल्यास त्याचे वक्रपृष्ठफळ किती?*

1️⃣ 70 सेमी
2️⃣ 440 चौसेमी
3️⃣ 440 घसेमी
4️⃣ 700 चौसेमी​

Answers

Answered by dandgeshubham1609200
0

Answer:

440 sq.cm.

Step-by-step explanation:

वृत्तचितिच्या तळाची त्रिज्या (r) = 7 cm

उंचलांबी (h) = 10 cm

वृत्तचितिचे वक्रपृष्टफळ = 2πrh

= 2 × 22/7 × 7 × 10

= 2 × 22 × 10

= 44×10

= 440 sq.cm.

म्हणून वृत्तचितिचे वक्रपृष्टफळ 440 sq.cm. आहे.

Similar questions