वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या (r) व उंची (h) दिली आहे त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढा: r = 5.6 सेमी, h = 5 सेमी
Answers
Answered by
1
please translate this question in Hindi or English
so that I can give your answer
Answered by
0
या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच वृत्तचितीचे घनफळ ४९२.३५ सेमी3 आहे.
वृत्तचितीचे घनफळ शोधण्याचे सूत्र आहे: πr²h
प्रश्नामध्ये आपल्याला त्रिज्या (r) व उंची (h) ची वैल्यू दिली गेली आहे.
तर,वृत्तचितीचे घनफळ,म्हणजेच
πr²h=२२/७×(५.६)²×५
= २२/७× ३१.३६ ×५
= २२/७ × १५६.८
= ४९२.३५ सेमी3
वृत्तचितीचे घनफळ आहे ४९२.३५ सेमी3
Similar questions