वृत्तजाळीची आकृति दाखवाा
Answers
Answered by
5
Explanation:
- गाळाचे खडक हे क्रमवार म्हणजे जुन्यावर नवे, नव्यावर अधिक नवे असे साचलेले असतात. त्यामुळे गाळाच्या खडकांच्या साहाय्याने भूवैज्ञानिक इतिहासाचा क्रमवार अभ्यास करता येतो. तसेच त्यांच्यातील जीवाश्मांवरून त्या परिसरातील जीवांच्या क्रमविकासातील बदल कळतात आणि त्या खडकांची सापेक्ष वयेही ठरविता येतात. भूवैज्ञानिक इतिहासाच्या काळाचे विभाग पाडण्यासाठीही जीवाश्म उपयुक्त असतात.
Answered by
2

Similar questions