History, asked by ajayaa1847, 9 hours ago

वृत्तपत्राचे ब्रिटिश कालीन सामाजिक व राजकीय कार्य स्पष्ट करा

Answers

Answered by atulsahu035
0

Explanation:

व्रुत्तपत्र हे जनजागृतीचे एक प्रभावी साधन असल्याचे सुशिक्षित भारतीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेवरील अन्यायास वाचा फोडण्यासाठी व राजकीय असंतोष प्रकट करण्यासाठी हे माध्यम निवडले. प्रारंभी भारतातील वृत्तपत्रे इंग्र्जी लोकांनी सुरु केली होती. हि वृत्तपत्रे प्रमुखाने शासनाच्या धोरणाची तरफदारी करीत असत . इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये झालेली चर्चा व घेतलेले निर्णय याविषयीच ही वृत्तपत्रे माहिती देत. ब्रिटिश प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची तरफदारी करणे हेच जणू या वृत्तपत्राचे कार्य होते . त्यामुळे राष्ट्रवाद, उदारमतवाद यासारख्या तत्वाचा भारतात प्रसार करण्यासाठी आपणच वृत्तपत्रे सुरु केली पाहिजेत , हे येथील उच्चविद्याविभूषित सुशिक्षित तरुणांच्या लक्षात आले

Similar questions