History, asked by palvechaitanya01, 1 day ago

वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा​

Answers

Answered by ravi003579
4

Answer:

वृत्तपत्रे ही सर्व सामान्यांचे वैयक्तीक आयुष्य सुखकर करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावतात. नवनवीन माहिती, नवीन शोध, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनपर माहिती ही वर्तमानपत्रातूनच मिळते. खरंतर वृत्तपत्रे ही समाज व मानव यांना जोडणारा सकारात्मक दुवा आहे.

Answered by sidhu4bro
0

Similar questions