) वृत्तपत्राचे महत्व कोणते असते? *
Answers
Answered by
0
Answer:
वृत्तपत्राचे संपादक हे आपल्या रोजच्या प्रकाशनातून एक माहिती पूर्ण असलेला अग्रलेख रोज प्रकाशित करत असतात.संपादक हा दूरदृष्टीचा असतो त्याला विविध भाषांचे ज्ञान अवगत असतात. त्याचा जण संपर्क हा खूप मोठा असतो. अग्रलेखातून प्रकाशित होणारी माहिती विविध पैलूंवर भर टाकणारा किंवा एख्याद्या विषयाची परीपूर्ण माहिती देणारा असतो. उदा- GST वरील लेख, नोट बंदी काळातील आलेले लेख.... अग्रलेख हे एक जबरदस्त हत्यार म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी वापरले.
Similar questions
English,
6 hours ago
English,
6 hours ago
Math,
6 hours ago
Geography,
12 hours ago
Computer Science,
12 hours ago
Math,
8 months ago
Computer Science,
8 months ago