वृत्तपत्रीय/ग्रंथीय मुलाखत, दूरदर्शनवरील मुलाखत,आकाशवाणीवरील मुलाखत, प्रकट मुलाखत ही ----------आहेत. मध्यमं प्रकार घटक वरीलपैकी नाही
Answers
Answered by
0
Explanation:
एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजेही मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजे मुलाखत होय.
प्रशिक्षित मुलाखतकार नेमलेले प्रश्न विचारुन व निरिक्षणे करून व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात. चारचौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो तो व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकतो.यात आत्मविश्वास पूर्वक उत्तरे देणे अपेक्षित असते.
Similar questions