India Languages, asked by krishdongre23, 2 months ago

वाटेवर काय पेरायचे आहे?​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

सिनेमा हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून, त्याद्वारे विविध सामाजिक प्रश्नही हाताळता येतात; हे आपल्या सिनेमांतून सिद्ध करणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा दहावा चित्रपट ‘संहिता’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या चित्रपटनिर्मितीतील सातत्य आणि वेगळेपणाचा घेतलेला वेध...

‘‘दोघी’ चित्रपट बनवताना पडेल ते काम करण्यासाठी दोन मुले हवी आहेत.’ आमचे काळेसर मला खजिना विहीर चौकात एका संध्याकाळी सांगत होते. आमच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अशा चर्चा करायला पुण्यातील तत्कालीन प्रथेप्रमाणे मी आणि सचिन (कुंडलकर) रात्री झेड ब्रीजवर फिरायला जात असू. मी त्याला हे सांगताच त्यानं टुणकन् उडी मारली(!) आदल्याच दिवशी त्यानं सुमित्रामावशींचा, त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दलचा, त्यांच्या टीमबद्दलचा एक सुंदर लेख वाचला होता. तिसऱ्या दिवशी मी आणि सचिन सुनील सुकथनकरांच्या समोर बसलो होतो. चौथ्या दिवशी आम्ही गाडीमध्ये बसून ‘लोकेशन’कडे निघालो होतो. त्या गाडीत ‘त्या’ होत्या. मूर्ती सुबक आणि लहान होती. पण त्यांच्यातील ऊर्जेनं गाडीतलं अवकाश भारलेलं होतं. उतरून शेताच्या बांधावरून आम्ही चालत होतो. मी ‘त्यांच्या’बरोबर होतो, इतर मंडळी थोडी दूर होती. पलीकडच्या शेतात काम करणाऱ्या एका बाईने आमच्या दिशेने एक मोठी हाळी दिली. ती ऐकून ‘व्वा! काय प्रोजेक्शन आहे बाईचं’, हे सुमित्रा भावे यांनी फक्त माझ्याशी बोललेलं पहिलं वाक्य!

Answered by Anonymous
1

Answer:

I hope answer is helpful to us

Attachments:
Similar questions