वातावरणात कोणत्या थरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना होतात
Answers
Answer:
वातावरणाचा सुमारे ९९% भाग पृष्ठालगतच्या फक्त ३० किमी. जाडीच्या थरांत सामावलेला आहे. मानवावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या हवामानाच्या बहुतेक घटना यात थरांत घडतात.
Explanation:
내 이름 콴
감사☺☺☺
Answer:
तपांबर-
पृथ्वीपासून जसजसे वरती जावे तसेतसे वातावरणात वेगवेगळे स्तर आढळतात. या सरांना विशिष्ट असे नावे देण्यात आलेली आहेत. स्थितांबर, तपांबर, आयनांबर अशा नावांनी या स्तरांना ओळखले जाते.
पृथ्वीपासून जवळपास 13 किलोमीटर अंतरापर्यंत असणाऱ्या स्तराला तपांबर असे म्हणतात.
सजीवांच्या वाढीसाठी हा स्तर खूप महत्त्वाचा असतो कारण या स्तरांमध्ये हवामानाशी निगडीत अनेक घटना घडत असतात. सूर्यापासून पृथ्वी कधी येणारे अतिनील किरण रोखण्यासाठी या शास्त्राचा उपयोग होतो व त्यामुळे सजीवांना असणारा धोका टाळता येतो.
या स्तरातच वातावरणातील बदल हे होत असतात. वादळ येणे,ढग जमणे,पाऊस पडणे, इत्यादी. मात्र जसजसे पृथ्वीपासून वर वर जात गेलो तसे तसे वेगवेगळे स्तर येत असतात व वातावरण थंड होत असते.