वातावरणातील बदलाचा पक्षी व प्राण्यांवर काय परिणाम होतो ते लिही.
Answers
Answered by
0
Answer:
all.is well
Answered by
4
वातावरणातील बदलाचा पक्षी व प्राण्यांवर होणारा परिणाम.
Explanation:
- वातावरणात होणाऱ्या बदलामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरतात, ज्यामुळे प्राणी व पक्ष्यांच्या स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडते.
- बदलत्या वातावरणामुळे काही प्राणी व पक्ष्यांच्या प्रजाती धोक्यात आले आहेत.
- वातावरणात होणाऱ्या बदलामुळे प्राणी आणि पक्ष्यांसाठी उपलब्ध असलेले जेवण आणि पाण्याच्या साठ्यामध्ये कमतरता येते, ज्यामुळे त्यांना त्यांचे दैनंदिन काम करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही.
- वातावरणात होत असलेल्या बदलाशी जुळवून घेताना पशु पक्ष्यांची पुनरुत्पादन करण्याची क्षमता कमी होते.
- वातावरणात बदल झाल्यामुळे प्राणी व पक्ष्यांना एखाद्या जागेपासून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करावे लागते.
Similar questions