वातावरणातील बदलांचा पक्षी व प्राण्यांवर काय परिणाम होतो?
Answers
Answer:
कोणताही प्राणी नामशेष होण्यामागे महत्वाचं कारण असतं ते वातावरण बदलाचं. मानवप्राणी सोडल्यास बदलत्या वातावरणामुळे आजतागायत अनेक प्राणी अस्तंगत झालेले आहेत. काही अगदी दुर्मीळ झालेले आहेत. पृथ्वीवरील तापमान व वातावरण हे सतत बदलत राहिलेलं आहे व प्राणीदेखील वातावरण बदलांशी मिळतंजुळतं घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. यावर संशोधन करताना अनेक आश्चर्यजनक व मनोरंजक बाबी सामो-या आल्या आहेत. बदलत्या वातावरणात टिकून राहण्यासाठीच्या त्यांच्या या धडपडीविषयी या लेखात जाणून घेऊ
Explanation: