Environmental Sciences, asked by vipulpatil494, 1 day ago

वातावरणातील फेर बदलाचे परिणाम कोणते होतात​

Answers

Answered by Shriwallabh7262
16

Explanation:

वातावरणावर हवामान बदलाचे परिणाम

ध्रुवावरील बर्फ आणि हिमनद्या वेगानं वितळत आहेत. त्यामुळं समुद्राची पातळी वाढत असलेल्या सखल किनारी भागांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. सायबेरिया सारख्या ठिकाणी पर्माफ्रॉस्टसारखी ठिकाणं वितळतील. ... जंगलात आगी लागण्याच्या, वणवे पेटण्याच्या घटनांसाठी अनुकुल असं हवामान अधिक प्रमाणात तयार होईल.

pls mark me as brainliest pls I need only one brainly answer pls to rank up pls

Answered by lekhraj9458292593
5

Answer:

Please mark me Brainlist

Explanation:

तो हवामान बदलाचा परिणाम आहे. वादळांची संख्या वाढली आहे, भूकंपांची वारंवारता वाढली आहे, नद्यांना पुराची तीव्रता पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम जीवन आणि जगण्याच्या साधनांवर होत आहे.

Similar questions