वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना होतात?
Answers
Answered by
47
Answer:
Mark this answer Brainliest answer if it helps you
Explanation:
वातावरणाचा सुमारे ९९% भाग पृष्ठालगतच्या फक्त ३० किमी. जाडीच्या थरांत सामावलेला आहे. मानवावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या हवामानाच्या बहुतेक घटना यात थरांत घडतात.
Answered by
1
Answer:
पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हटले जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसा उच्चांक गाठला जातो.तशी वातावरणातील हवा हळूहळू विरळ होत जाते.
स्थितांबर, बाहयांबर, तपांबर, मध्यंबर, आयनांबर. असे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वेगवेगळे थर आहेत.
त्यापैकी हवामानाशी संबंधित असलेल्या सर्व घटना तपांबरात होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १३किलोमीटर अंतर असलेल्या थराला तपांबर असे म्हटले जाते.
तपांबरात बदल होत असल्याने त्याचा खूप मोठा परिणाम सजीवांच्या जीवनावर होतो.
Similar questions