Geography, asked by pramodparab0211, 1 month ago

वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना होतात?​

Answers

Answered by TulsiVrinda
144

Answer:

वातावरणाचा सुमारे ९९% भाग पृष्ठालगतच्या फक्त ३० किमी. जाडीच्या थरांत सामावलेला आहे. मानवावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या हवामानाच्या बहुतेक घटना यात थरांत घडतात.

Answered by rajraaz85
1

Answer:

तपांबर

वातावरणात हवेचे वेगवेगळे थर असतात. त्यास स्थितांबर, तपांबर, आयनांबर असे म्हणतात.

पृष्ठभागापासून तेरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. याच थरात सजिवांशी संबंधित महत्त्वाचे बदल होतात. या थरामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून सजीवांच्या बचाव होतो.

तपांबर हा थर जवळ असल्यामुळे हवामानात होणारे बदल जसे की, पाऊस, ढग,वारे, धुके, वादळे इत्यादी घटना याच थरात होतात. आपण जसे जसे थराच्या वर गेलो तसे तसे आपल्याला हवा थंड जाणवेल.

Similar questions