वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंधित असणाऱ्या घटना होतात
Answers
Answered by
9
वातावरणाचा सुमारे ९९% भाग पृष्ठालगतच्या फक्त ३० किमी. जाडीच्या थरांत सामावलेला आहे. मानवावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या हवामानाच्या बहुतेक घटना यात थरांत घडतात.
Similar questions