Geography, asked by Iris1798, 1 month ago

वातावरणातील कोणत्या थरात हवामानशी संबंधित असणारया घट्ना होतात

Answers

Answered by vaishnavikamble056
2

Answer:

वातावरणाचा सुमारे ९९% भाग पृष्ठालगतच्या फक्त ३० किमी. जाडीच्या थरांत सामावलेला आहे. मानवावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या हवामानाच्या बहुतेक घटना यात थरांत घडतात.

Similar questions