*वातावरणातील तापमानाची वाढ मुख्यत: ................ मुळे होते.*
_1) नाइट्रोजन
2) कार्बन मोनॉक्साईड
3) ऑक्सिजन
4) कार्बन डाय ऑक्साईड_
Answers
Answer:
(4) ✔✔✔✔✔✔✔✔
pls mark as the brainlist
Explanation:
₩₩₩₩₩₩₩₩₩₩₩
Answer:वातावरणातील तापमानाची वाढ मुख्यत: कार्बन डायऑक्साईड मुळे होते.
Explanation:
ग्रीनहाऊस गैसेसच्या(हरितगृह वायू) उत्सर्जनामुळे जागतिक तापमानवाढ(ग्लोबल वार्मिंग) होते.ग्रीनहाउस गैसेसच्या उत्सर्जनामध्ये जवळजवळ ७२% प्रमाण कार्बन डाइऑक्साइडचे असते.त्यामुळे,कार्बन डाइऑक्साइड उत्सर्जन ग्लोबल वार्मिंगचा मुख्य कारण आहे.नाइट्रस ऑक्साइड,मीथेन,ओझोन,हाइड्रोफ्लोरोकार्बन इतर काही ग्रीनहाउस गैसेस आहेत.
तेल, नैसर्गिक वायु, डिझेल,पेट्रोल, इथेनॉल या इंधनांना जळवल्यामुळे कार्बन डाइऑक्साइड तयार होते.बऱ्याच वर्षांपासून कार्बन डाइऑक्साइडचे उत्सर्जन वाढलेले आहे आणि दरवर्षी कार्बन डाइऑक्साइडच्या उत्सर्जनात ३% वाढ होते. उत्सर्जित झालेले कार्बन डाइऑक्साइड वातावरणात १००-१५० वर्षांपर्यंत तसेच राहते.त्यामुळे,वातावरणामधील कार्बन डाइऑक्साइडचे एकाग्रतेत वाढ होते,जेणेकरून पृथ्वीचे भूपृष्ठाचे तापमान वाढते.