Science, asked by ishansindhi5555, 2 months ago

वितळतार या विषयी माहिती लिहुन तिचे कार्य लिहा.​

Answers

Answered by tejastompe
0

Answer:

उत्तर. तारेचे आकारमान आणि धातू वा मिश्रधातुचा प्रकार यांनुसार प्रवाह यांनुसार प्रवाह जेव्हा एका विशिष्ट मर्यादेहून जास्त होतो, तेव्हा हा तारेचा तुकडा अतिशय तापून वितळतो व तुटतो. या कामी वापरल्या जाणाऱ्या तारेस वितळतार म्हणतात.

Similar questions