Geography, asked by sraghavsharma8019, 1 month ago

वितरणाचे नकाशे म्हणजे काय.

Answers

Answered by sankhalaishant
1

Answer:

Explanation:

वितरणाच्या नकाशाचा उपयोग एकाद्या घटकांचे एखाद्या प्रदेशातील वितरण दाखवणे हा आहे. १) टिंब पद्धत :- जो घटक प्रदेशांमध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे. टिंब पद्धतीचा नकाशा तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो.

Similar questions