Geography, asked by ankankk1, 6 hours ago

वितरणाच्या नकाशाचा चा उद्देश स्थान दाखवणे हा असतो

Answers

Answered by pcplionelmessi
3

Answer:

वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश एखाद्या घटकाचे प्रदेशातील वितरण दाखवणे हा असतो. (आ) क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मुल्ये विचारात घेतात|

Hope it helps you.

Similar questions
Math, 8 months ago