वितरणाच्या नकाशची व्याख्या व त्यांचे प्रकार किती आहे व कोणते
plz plz tell me answer correct
Answers
Answered by
0
Explanation:
सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो . टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो .
एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच तऱ्हे ने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते. उदा., प्रदेशातील लोकसंख्या , पशुधन संख्या वितरण इत्यादी.
टिंबांद्वारे वितरण दाखवताना टिंबांचे मूल्य ठरवावे लागते. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. त्या नुसार टिंबांचे मूल्य ठरवले जाते. हे मूल्य ठरवताना टिंबांचे आकारमान, घटकाची घनता व नकाशाचे प्रमाण यांचा विचार करावा लागतो . प्रत्येक उपविभागातील (प्रशासकीय सीमा) घटकांच्या संख्येसाठी किती टिंबे द्यावीत हे आधी ठरवावे लागते. नकाशात टिंबे देताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
●मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार सारखाच ठेवणे.
●प्रदेशाची प्राकृतिक रचना, जलस्रोत, वाहतूक व्यवस्था इत्यादी घटकांचे वितरण विचारात घेऊन त्या नुसार टिंबे देणे.
●लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या दर्शवताना गोलाचा उपयोग केला जातो .
जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो , अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे.
<b>नकाशाशी<b> <b>मैत्री<b>
आकृती १.१ मध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या वितरणाचा नकाशा दिला आहे. टिंब पद्धतीने वितरण दाखवणाऱ्या या नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची
उत्तरे लिहा.
1) अमरावती शहराची लोकसंख्या किती आहे?
2)नकाशातील एक लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचे नाव सांगा.
Attachments:
Answered by
0
Answer:
it is correct answer of question
Attachments:
Similar questions