Geography, asked by ansarif2202, 9 months ago

वितरण नकाशांचे .. ..प्रकार आहेत

Answers

Answered by mohitbhadane39022
2

वितरणाच्या नकाशांचे मुख्य ३ प्रकार आहेत. आणि ह्या तीन प्रकारांद्वारेच घटकांचे वितरण दाखविले जाते. वितरणाच्या नकाशांचे तीन प्रकार हे आहेत:

१) टिम्ब पद्धतीचे नकाशे

२) क्षेत्रघनी पद्धतीचे नकाशे

३) समघनी पद्धतीचे नकाशे

Similar questions